शक्ती कपूर याने काही आठवड्यातच बायको आणि मुली कडून मिळालेली ही प्रॉपर्टी भाड्याने दिली. श्रध्दा कपूरने वडील शक्ती कपूर ला जुहू प्रॉपर्टी गिफ्ट केले होते.

By Varun Singh

अभिनेत्री श्रद्धा कपूर ने कही दिवस आधी आपले वडील शक्ती कपूर यांना स्वतःच्या जुहू येथील प्रॉपर्टी चे ५०% हिस्सा गिफ्ट केले होते, ती प्रॉपर्टी ८१.८४ चौरस मीटर एवढी असून सिल्व्हर बीच हेवन या इमारती मध्ये जुहू तारा रोड येथे आहे.

शक्ती कपूर याने काही आठवड्यातच बायको आणि मुली कडून मिळालेली ही प्रॉपर्टी भाड्याने दिली.

shakti kapoor
शक्ती कपूर

मुली या तशा परोपकारी आणि प्रेमळ म्हणून ओळखल्या जातात, आणि त्यामुळे आपल्या वडीलावर खूप साऱ्या गिफ्ट चा वर्षाव करतात, त्यामुळे यात काही नवल नाही की श्रध्दा ने आपला जुहू प्रॉपर्टी मधील ४०.९२ चौरस मीटर हिस्सा आपल्या वडिलांना गिफ्ट केला

Shraddha Kapoor
श्रद्धा कपूर

ती जी प्रॉपर्टी आहे ती श्रध्दा आणि शीवांगी कपूर यांच्या संयुकतपणे नावावर होती, त्यामुळे श्रध्दा प्रमाणे शिवंगी हिने सुद्धा आपला ५०% हिस्सा शक्ती कपूर यांना देण्याचे ठरवले, शीवांगी हिने आपला ४०.९२ चौरस मीटरचा हिस्सा शक्ती यांना १.३० करोड रुपयांना विकला.

स्टॅम्प ड्युटी आणि कागदपत्रे नोंदणी शुल्क जवळपास ५.१४ लाख रुपये हे श्रध्दा आणि शक्ती यांना लागले, तसेच ७.८० लाख रुपये शिवांगी आणि शक्ती मध्ये कागदपत्रे स्वाक्षरीसाठी लागले.

जो फ्लॅट श्रध्दा ने आपल्या वडलांना गिफ्ट केली तो इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आहे, शक्ती कपूर याने ती प्रॉपर्टी हाय स्ट्रीट ट्रॅव्हल वेअर कंपनी ला भाडेतत्त्वावर दिली आहे, त्यांनी ३ लाख रूपये डीपोजीट जमा केले आहे.

Shraddha Kapoor gifts father Shakti Kapoor her share in a property in Juhu (Source: Shraddha Kapoor's Twitter)
श्रद्धा कपूर (Source: Shraddha Kapoor’s Twitter)

श्रध्दा कपूर ही आपल्याला लवकरच वरून धवन सोबत स्ट्रीट डान्सर या ३डी सिनेमा मध्ये दिसणार आहे, जो २४ जानेवारी ला प्रदर्शित होईल, तसेच तिचे काही नवीन येणारे सिनेमे हे बाघी ३ आणि स्त्री २ हे आहेत.

Also Read: Exclusive: Shraddha Kapoor Gifts Father Shakti Kapoor Her Share In Juhu Property.

Leave a Reply
You May Also Like

Flex, Hybrid and Green to buttress India’s office market in 2023

· Despite ongoing layoffs, tech occupiers’ take up in flex spaces to…

Now ‘By Invitation’ only homes at Dombivli

Runwal Group announces Kalyan-Dombivli’s 1st ever ‘By Invitation’ only homes at Runwal Gardens,…

Private Equity by US firms in India to decline in 2020

Private Equity from the firms based in United Stated in India is…